सांगली येथे दिवसा घरफोडी करणारा आंतरराज्यीय चोरटा गुजरात ( सुरत ) येथून जेरबंद — – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई- रु – ४, ५०, ०००/- चा मुद्देमाल जप्त.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके सांगली -विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने मा श्री संदीप घुगे
Read More