ॲड . कृष्णा पाटील यांच्या कोर्टाच्या पायरीवरून ग्रंथाचे २१ फेब्रुवारी रोजी तासगावात प्रकाशन

लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशित प्रकाशन पूर्व पाच हजार पुस्तकाचीआवृत्ती संपलेल्या सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कायदेतज्ञ ॲड. कृष्णा पाटील लिखित कोर्टाच्या पायरीवरून या महत्वपूर्ण संवेदनशील ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. हॉटेल जाई एक्झॉटीका, शिवईश्वर प्लाझा, विटा रोड, तासगाव, जि. सांगली या ठिकाणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याचे माजी चेअरमन ॲड. विवेकानंद घाटगे यांच्या हस्ते होणार असून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोव्याचे सदस्य ॲड. अण्णाराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रकाशक आणि कार्यक्रमाचे निमंत्रक अनिल म्हमाने यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. ए. पी. कुलकर्णी असणार आहेत. तर यावेळी ॲड जी. के. शिंदे, ॲड जयंत व्ही. चिपाडे, ॲड एस. गुजर, ॲड व्ही. खुजट, ॲड तुकाराम आर. कुंभार,ॲड सुनील जी. महामुनी, ॲड. ए. मुजावर, ॲड संजय बी. पाटील, ॲड एन. बोथरा, ॲड शैलेंद्र आर. हिंगमिरे, . ॲड ज. माने, ॲड एन. शाळगावकर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
यावेळी पंच्याहत्तरी पुर्ण केल्याबद्दल ॲड ए. पी. कुलकर्णी, ॲड. सी. एम. गोसावी, ॲड एम. पी. शिंदे, ॲड विष्णू दाईंगडे यांचा विशेष कार्यगौरव केला जाणार आहे.
सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तासगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड अमित जी. शिंदे, उपाध्यक्ष . ॲड बी. कोरटे, सचिव ॲड वि. जाधव हे असून यावेळी ॲड जी. डी. पाटील, ॲड व्ही. झेंडे, ॲड संजय आर. घारे, ॲड एल. शिंदे, .ॲड दीपक पी. जोशी, ॲड विनायक ए. पाटील, ॲड जालिंदर एस. भोसले,ॲड बाबासो बी. जाधव, ॲड श्रुती एस. खरे, ॲड बी. कोरटे, ॲड एस. परदेशी, . ॲड बी. पाटील,ॲड . सुरेश एम. पाटील, ॲड अंबरीश पी. साठे, .ॲड संजय बी. सावंत ॲड . योगेश जे. शेंडगे, ॲड योजना एम. देशमुख, ॲड . सुजाता एस. अडसूळ, ॲड अनिल एस. माने ॲड कविता विलास कांबळे, ॲड सुवर्णा अनंतराव देसाई, ॲड पृथ्वीराज शिंदे, ॲड काकडे,ॲड अंकलीकर, ॲड जाधव आदी मान्यवर वकिलांचा भारत सरकार पुरस्कृत नोटरीयन झाल्याबद्दल यांचा तर ॲड मनोज बागल,.ॲड भाग्यश्री बेडगे, ॲड पाटोळे, ॲड दिपाली कोलप यांचा सरकारी वकील झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. ॲड शोभा चाळके, ॲड पाटील, ॲड नलवडे, . ॲड चाळके, ॲड सायली पाटील, .ॲड प्रविण पाटील, . ॲड विमल,. ॲड संकेत पाटील, रोहित पाटील, .ॲड अवधुत सुतार, ॲड माधुरी सुतार यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष तासगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड अमित जी. शिंदे, उपाध्यक्ष . ॲड बी. कोरटे, सचिव . ॲड वि. जाधव, निमंत्रक सुधीर नलवडे, ॲड करुणा विमल, .ॲड पायली पाटील, ॲड पाटील, ॲड पाटील, रोहित पाटील उपस्थित होते.