Blog

287, तासगाव- कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघात अखेर 17 उमेदवार निवडणूक रिंगणात.

Rate this post

मुख्य लढत राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार गट ) × राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट )

👉 तासगाव – कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ निवडणुक 2024 उमेदवार अंतिम यादी

1) रोहित सुमन आर आर आबा पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) – तुतारी वाजवणारा माणूस

2) वैभव गणेश कुलकर्णी ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना) – रेल्वे इंजिन

3) डॉ. शंकर दादा माने ( बहुजन समाज पार्टी) – हत्ती

4) संजय काका पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार) – घड्याळ

5) दत्तात्रय बंडू आठवले (वंचित बहुजन आघाडी) – गॅस सिलेंडर

6) डॉ. शशिकांत दुर्योधन कोळेकर ( जनहित लोकशाही पार्टी) – ऑटो रिक्षा

7) कृष्णदेव पांडुरंग बाबर (अपक्ष) – लिफाफा

8) दत्तात्रय भीमराव बामणे (अपक्ष) – संगणक

9) महादेव भीमराव दोडमणी (अपक्ष) – बॅट

10) नानासो आनंदराव शिंदे (अपक्ष) – टेबल

11) रोहित आर पाटील (अपक्ष) – बासरी

12) रोहित आर पाटील (अपक्ष) – ट्रंपेट

13) रोहित आर आर पाटील (अपक्ष) – मनुष्य व शिड युक्त नाव

14) विक्रांतसिंह माणिकराव पाटील (अपक्ष) – माईक

15) विजय श्रीरंग यादव (अपक्ष) – एअर कंडिशनर

16) विराज संजय पानसे (अपक्ष) – हिरा

17) सुनील बाबुराव लोहार (अपक्ष) – कढई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!