चिंचणी येथे राजमाता पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…..
संपादक :- श्री संतोष एडके
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त आज चिंचणी येथे D युवाशक्ती व धनगर समाज चिंचणी यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी यांच्या मूर्तीचे पूजन व अभिवादन खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मा अविनाश काका पाटील, आटपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, सरपंच सदाशिव माळी , चेअरमन विठ्ठल जाधव यांच्यासह सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते. D युवाशक्ती व धनगर समाजाचे अध्यक्ष श्री उमेश गावडे, जेष्ठ समाज बांधव कोंडीबा बंडगर,बळासो गावडे, भगवान वड्डे, बाबासो डोंबाळे, महादेव करे ,सोरभ गावडे, सागर गावडे,ओमकार गावडे,दर्शन बंडगर, अनिकेत माने,सौरभ वड्डे,गणेश गावडे,अमोल वड्डे,धनाजी बंडगर आदित्य डोंबाळे ,विराज गावडे, लालासो बंडगर,सुजित हक्के, संदेश करें,इंद्र करे वैभव करे,महेश मोटे, यांच्यासह समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
