Blog

अखेर महाविकास आघाडी कडून सांगलीचे अधिकृत उमेदवार म्हणून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हेच उमेदवार.

Rate this post

**सांगलीतील काँग्रेस ,स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्याला राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा डावलण्यात आले.
**महाविकास आघाडीचा निर्णय माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांना मोठा धक्का.

***आणीबाणीच्या काळात सुद्धा काँग्रेसचा गड अभेद राखणाऱ्या सांगली वरती महाविकास आघाडी कडून मोठा अन्याय.

****आमदार विश्वजीत कदम व विशाल दादा पाटील नॉट रिचेबल.

****उद्या सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नाराज नेत्यांची बैठक, बैठकीनंतर ठरणार पुढील दिशा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!