ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार’ रुजवणारे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची १०८ वी जयंती! खडतर प्रवासातून उभारलेल्या अथांग ज्ञानमंदिराचा कृतज्ञ जागर.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” हे अजरामर ब्रीदवाक्य निश्चित करून अखंड महाराष्ट्राच्या मातीतील
Read More